Never ignore the warnings of danger

(A short story for children)

Once upon a time, nestled deep in the heart of a dense forest in Africa, was a peaceful village. The occupants of village were very hardworking and always cooperated with each other during the difficult times.

The village was surrounded by tall trees and had a tranquil atmosphere. All the houses in the village were made up of thatched walls and roofs, which made them highly vulnerable to fire. Despite this fact, the villagers were content with their simple way of living.

Just before the rainy season, the people of the village were busy repairing the houses wherever needed. Some were engaged in their routine life while.

Suddenly, a forest fire of epic proportions broke out, spreading rapidly and making its way towards the village.

The fire started to surround the village. Most of the people were oblivious of the catastrophe looming large because of the fire. They were unaware of the impending danger and continued with their daily tasks, repairing the thatched houses.

Only a few villagers were aware of the danger and tried to warn the others. Unfortunately, their warnings fell on deaf ears. The villagers were too occupied with their work and did not realise the severity of the situation. They did not realise that the fire was going to engulf the village and destroy it.

As the fire grew closer and the heat intensified, some of the villagers finally realised the danger. However, it was too late. The fire had spread too far, and the village was quickly engulfed in flames. The villagers were in a state of shock and disbelief as they watched their homes and everything they had worked for being destroyed by the fire.

In the end, the village was obliterated by the fire, leaving nothing behind but ash and rubble. The people had paid a heavy price for their ignorance and lack of preparedness. They had been too focused on their day-to-day tasks and had not taken the necessary precautions to protect their homes and their village. The lesson was clear: always be prepared for the unexpected, and never ignore the warnings of danger.

(Marathi Translation by the system)

धोक्याच्या इशाऱ्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

(मुलांसाठी एक छोटी कथा)

आफ्रिकेतील घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले एक आटपाट शांत गाव होते. गाव उंचच उंच झाडांनी वेढलेले आणि शांत वातावरणात वसलेले होते. गांवकरी अत्यंत कष्टाळू होते आणि वेळप्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जायचे. गावातील सर्व घरांच्या भिंती आणि छपरे हि काट्याकुट्या पासून

बनलेली होती, ज्यामुळे त्यांना आग लागण्याची शक्यता होती. ही वस्तुस्थिती असूनही गावकरी त्यांच्या साध्या राहणीमानावर समाधानी होते.

उन्हाळ्यामध्ये गावातील लोक गरज असेल तिथे घरांची दुरुस्ती करण्यात व्यस्त होते तर बहुतेक जण दैनंदिन कामात मग्न होते.

अचानक जंगलात आग लागली, ती वेगाने गावाच्या दिशेने पसरू लागली. आगीने गावाला वेढा घातला. आगीमुळे मोठ्या प्रमाणात होणार्‍या आपत्तीबद्दल बहुतेक लोक अनभिज्ञ होते. त्यांना येणार्‍या धोक्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी त्यांची दैनंदिन कामे व विशेषतः घरांची डागडुजी करण्याची कामे सुरूच ठेवली.

काही गावकऱ्यांना धोक्याची जाणीव होती आणि त्यांनी इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, त्यांच्या इशाऱ्याकडे बहुतेक गावकर्यांनी दुर्लक्ष केले. गावकरी त्यांच्या घरांची डागडुजी करण्याच्या कामात खूप व्यस्त राहिले आणि त्यांना परिस्थितीची भयानकता लक्षात आली नाही. ही आग गावाला घेरून ते नष्ट करणार आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही.

आग जसजशी जवळ आली आणि उष्णतेची तीव्रता वाढत गेली, तसतसे गावातील लोकांना धोका लक्षात आला. मात्र, खूप उशीर झाला होता. आग खूप दूर पसरली होती आणि गाव आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. आगीमुळे त्यांची घरे आणि सर्वस्व सरतेशेवटी, नष्ट झाले. राखीच्या ढिगाराशिवाय काहीही शिल्लक राहिले नाही.

लोकांनी त्यांच्या अज्ञानाची आणि तयारीच्या अभावाची मोठी किंमत मोजली होती. त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामांवर खूप लक्ष केंद्रित केले होते आणि त्यांनी त्यांचे घर आणि त्यांचे गाव सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली नव्हती.

धडा स्पष्ट होता: अनपेक्षित गोष्टींसाठी नेहमी तयार रहा आणि धोक्याच्या इशाऱ्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s